एम.ए. अझीझ स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एम.ए. अझीझ स्टेडियम
मैदान माहिती
स्थान चितगाव, बांगलादेश
स्थापना १९७७
आसनक्षमता ३०,०००
मालक चितगाव विभाग
एण्ड नावे
पेड्रोलो एण्ड
इसाफानी एण्ड
प्रथम क.सा. १५ नोव्हेंबर २००१:
बांगलादेश Flag of बांगलादेश  वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अंतिम क.सा. ६ जानेवारी २००५:
बांगलादेश Flag of बांगलादेश  वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
प्रथम ए.सा. २७ ऑक्टोबर १९८८:
बांगलादेश Flag of बांगलादेश वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम ए.सा. २६ जानेवारी २००५:
बांगलादेश Flag of बांगलादेश वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल २४ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

एम.ए. अझीझ स्टेडियम हे बांगलादेशाच्या चट्टग्राम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १५ नोव्हेंबर २००१ रोजी बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिली कसोटी खेळविण्यात आली तर २७ ऑक्टोबर १९८८ रोजी बांगलादेश आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.