भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | ७ मार्च – ३ मे १९८९ | ||||
संघनायक | व्हिव्ह रिचर्ड्स | दिलीप वेंगसरकर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रिची रिचर्डसन (६१९) | संजय मांजरेकर (२००) | |||
सर्वाधिक बळी | माल्कम मार्शल (१९) | कपिल देव (१८) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली |
भारत क्रिकेट संघाने मार्च - मे १९८९ दरम्यान चार कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने ५-० ने विजय संपादन केला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
२रा सामना[संपादन]
९ मार्च १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
३रा सामना[संपादन]
११ मार्च १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- रॉबिन सिंग (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना[संपादन]
५वा सामना[संपादन]
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
४थी कसोटी[संपादन]
२८ एप्रिल - ३ मे १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- एम. वेंकटरामन (भा) याने कसोटी पदार्पण केले.