न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९
Appearance
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | १२ नोव्हेंबर – १९ डिसेंबर १९८८ | ||||
संघनायक | दिलिप वेंगसरकर | जॉन राइट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कृष्णम्माचारी श्रीकांत (२४०) | जॉन राइट (२२८) | |||
सर्वाधिक बळी | अर्शद अय्युब (२१) | रिचर्ड हॅडली (१८) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद अझहरुद्दीन (२०५) | जॉन राइट (१५२) | |||
सर्वाधिक बळी | कृष्णम्माचारी श्रीकांत (११) | मार्टिन स्नेडन (५) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडने प्रथमच भारतामध्ये एकदिवसीय मालिका खेळली. या आधी १९८७ क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडने भारतात एकदिवसीय सामने खेळले होते परंतु द्विपक्षीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने पहिल्यांदा भारतात खेळली. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका भारताने अनुक्रमे २-१ आणि ४-० अशी जिंकली.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि न्यू झीलंड
[संपादन]तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि न्यू झीलंड
[संपादन]तीन-दिवसीय सामना:तमिळनाडू वि न्यू झीलंड
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१२-१७ नोव्हेंबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- क्रिस कुग्गेलेजीन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२४-२९ नोव्हेंबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- रशीद पटेल (भा) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १० डिसेंबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- व्ही.बी. चंद्रशेखर (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन] १७ डिसेंबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- एम. वेंकटरामन आणि रशीद पटेल (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |