पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ३ फेब्रुवारी – १४ मार्च १९८९ | ||||
संघनायक | जॉन राइट | इम्रान खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८९ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-१ ने जिंकली.
ड्युनेडिन येथील पहिली कसोटी पावसामुळे रद्द झाल्याने त्याऐवजी नियोजित कसोटीच्या चौथ्या दिवशी अर्थात ६ फेब्रुवारी १९८९ रोजी आणखी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरण्यात आला नाही. मालिकेबाहेरचा हा एकमेव एकदिवसीय सामना न्यू झीलंडने ८ गडी राखत जिंकला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३-७ फेब्रुवारी १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी सामना रद्द केला गेला. त्याऐवजी ६ फेब्रुवारी रोजी अजून एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
२री कसोटी
[संपादन]१०-१४ फेब्रुवारी १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- आकिब जावेद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]ड्युनेडिन कसोटी बदली एकदिवसीय सामना
[संपादन] ६ फेब्रुवारी १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
१ला एकदिवसीय सामना
[संपादन] ४ मार्च १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]३रा एकदिवसीय सामना
[संपादन]४था एकदिवसीय सामना
[संपादन]