Jump to content

"भोरगिरी किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: en:Kille bhorgiri
(चर्चा | योगदान)
ओळ १९: ओळ १९:
पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.

राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले राजगुरूनगर
राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भीमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले राजगुरूनगर

शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदी पर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.
शिवकालामध्ये मोगलांची सरहद भीमानदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.

भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे.

भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे.
भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ६८६ मीटर असली, तरी पायथ्यापासून तो जेमतेम दीडशे मीटर उंचीवर आहे.

==कसे जावे==

राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून गेल्यास भोरगिरी लागते.. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते.

==किल्ल्यावर==

किल्ल्यावर ९व्या शतकात खडकांमध्ये खोदलेल्या गुहा आहेत. तेथे आता शंकराचे देऊळ आहे. किल्ल्यावर जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.

==कसे जाल ?==
==कसे जाल ?==
==इतिहास==
==इतिहास==

२२:५९, २७ जून २०११ ची आवृत्ती

भोरगिरी
नाव भोरगिरी
उंची ६८६ मी.
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे, महाराष्ट्र
जवळचे गाव भोरगिरी,राजगुरूनगर,पुणे
डोंगररांग भिमाशंकर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान

पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.

राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भीमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले राजगुरूनगर

शिवकालामध्ये मोगलांची सरहद भीमानदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.

भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ६८६ मीटर असली, तरी पायथ्यापासून तो जेमतेम दीडशे मीटर उंचीवर आहे.

कसे जावे

राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून गेल्यास भोरगिरी लागते.. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते.

किल्ल्यावर

किल्ल्यावर ९व्या शतकात खडकांमध्ये खोदलेल्या गुहा आहेत. तेथे आता शंकराचे देऊळ आहे. किल्ल्यावर जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.

कसे जाल ?

इतिहास

छायाचित्रे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत.

गडावरील राहायची सोय

गडावरील खाण्याची सोय

गडावरील पाण्याची सोय

गडावर जाण्याच्या वाटा

मार्ग

जाण्यासाठी लागणारा वेळ

संदर्भ

हेसुद्धा पाहा