क्लिफ्टन पार्क मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यॉर्क क्रिकेट क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
यॉर्क क्रिकेट क्लब
मैदान माहिती
स्थान यॉर्क, इंग्लंड
स्थापना १९७१

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

यॉर्क क्रिकेट क्लब हे इंग्लंडच्या यॉर्क शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.