वेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेल्स
Wales
Cymru
वेल्स चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: Cymru am byth "वेल्स चिरकाल"
वेल्सचे स्थान
वेल्सचे स्थान
वेल्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कार्डिफ
अधिकृत भाषा वेल्श, इंग्लिश
 - राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान गॉर्डन ब्राउन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २०,७७९ किमी
लोकसंख्या
 - २००८ ३०,०४,६००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १४०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९ खर्व अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३८,००० अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन पाउंड स्टर्लिंग (GBP)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरजाल प्रत्यय .uk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


वेल्स हा युनायटेड किंग्डमच्या चार घटक देशांपैकी एक आहे. वेल्सच्या पूर्वेस इंग्लंड तर इतर तिन्ही बाजूंना अटलांटिक महासागर आहे.

मार्क ड्रेकफोर्ड, वेल्श संसदचे पहिले मंत्री; मे 2021

कार्डिफ ही वेल्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.