Jump to content

व्हॅलेंटाईन्स पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हॅलेन्टाइन्स पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हॅलेन्टाइन्स पार्क
मैदान माहिती
स्थान इलफोर्ड, इंग्लंड
स्थापना १८९९

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: [क्रिकईन्फो] (इंग्लिश मजकूर)

व्हॅलेन्टाइन्स पार्क हे इंग्लंडच्या इलफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.