स्वॉन्झी
Jump to navigation
Jump to search
स्वॉन्झी Swansea |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | ![]() |
क्षेत्रफळ | ३७८ चौ. किमी (१४६ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,३२,५०० |
प्रमाणवेळ | ग्रीनिच प्रमाणवेळ |
swansea.gov.uk |
स्वॉन्झी (इंग्लिश: Swansea; वेल्श: Abertawe) हे युनायटेड किंग्डमच्या वेल्स ह्या घटक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कार्डिफ खालोखाल) व एक काउंटी आहे. हे शहर वेल्सच्या नैऋत्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते युनायटेड किंग्डममधील एक महत्त्वाचे बंदर आहे. १९ व्या शतकामधील औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील सर्वात मोठ्या तांबे उद्योगापैकी एक असलेल्या स्वॉन्झी शहराची दुसऱ्या महायुद्धानंतर काहीशी अधोगती झाली आहे.
खेळ[संपादन]
स्वॉन्झी सिटी ए.एफ.सी. हा प्रीमियर लीगमध्ये खेळणारा वेल्समधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब स्वॉन्झी येथे स्थित आहे.
जुळी शहरे[संपादन]
स्वॉन्झीचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |