मायकेल हेन्री माइक डेनिस (१ डिसेंबर, १९४०:स्कॉटलंड - १९ एप्रिल, २०१३:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९६९ ते १९७५ दरम्यान २८ कसोटी आणि १२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.