मॅनोर फिल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅनोर फिल्ड
मैदान माहिती
स्थान मिल्टन केन्स, इंग्लंड
स्थापना १९७३

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मॅनोर फिल्ड हे इंग्लंडच्या मिल्टन केन्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.