द मायेर मैदान
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | एक्झमॉथ, इंग्लंड |
स्थापना | १८७४ |
| |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
द मायेर मैदान हे इंग्लंडच्या एक्झमॉथ शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.