डीन पार्क क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डीन पार्क मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
डीन पार्क मैदान
मैदान माहिती
स्थान डॉर्सेट, इंग्लंड
स्थापना १८८०
आसनक्षमता ६,०००

शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

डीन पार्क मैदान हे इंग्लंडच्या डॉर्सेट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर खेळविण्यात आला होता, जो की या मैदानावरचा खेळवला गेलेला पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.