रे इलिंगवर्थ
Appearance
रेमंड रे इलिंगवर्थ (जून ८, इ.स. १९३२:पड्सी, यॉर्कशायर, इंग्लंड - २५ डिसेंबर २०२१) हा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
हा इंग्लंडचा क्रिकेट संघनायक होता.
|