डेव्हॉन
Appearance
डेव्हॉन | |
---|---|
इंग्लंडची काउंटी | |
डेव्हॉनचा ध्वज | |
डेव्हॉनचे इंग्लंडमधील स्थान | |
भूगोल | |
देश | युनायटेड किंग्डम |
दर्जा | औपचारिक काउंटी |
प्रदेश | नैऋत्य इंग्लंड |
क्षेत्रफळ - एकूण |
४ था क्रमांक ६,७०७ चौ. किमी (२,५९० चौ. मैल) |
मुख्यालय | एक्सेटर |
आय.एस.ओ. ३१६६-२ | GB-DEV |
जनसांख्यिकी | |
लोकसंख्या - एकूण (२०११) - घनता |
११ वा क्रमांक ११,३५,७०० १६९ /चौ. किमी (४४० /चौ. मैल) |
वांशिकता | ९८.७% श्वेतवर्णीय |
राजकारण | |
संसद सदस्य | १२ |
जिल्हे | |
डेव्हॉन (इंग्लिश: Devon) ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डेव्हॉन इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला कॉर्नवॉल तर पूर्वेला डॉर्सेट व सॉमरसेट काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डेव्हॉनचा इंग्लंडमध्ये चौथा तर लोकसंख्येच्या बाबतीत ११वा क्रमांक लागतो.
एक्सेटर हे डेव्हॉनचे मुख्यालय तर प्लिमथ हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |