Jump to content

लिसिस्टर इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान कर्बी मक्स्लो, इंग्लंड
स्थापना १९५२

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या कर्बी मक्स्लो शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

या मैदानावर एकूण ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले ज्यातील एक १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना होता.