वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३
Flag of England.svg
इंग्लंड
WestIndiesCricketFlagPre1999.svg
वेस्ट इंडीज
तारीख २६ जुलै – ७ सप्टेंबर १९७३
संघनायक माइक डेनिस रोहन कन्हाई
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी[संपादन]

२६-३१ जुलै १९७३
विस्डेन चषक
धावफलक
वि
४१५ (१४५ षटके)
क्लाइव्ह लॉईड १३२ (१९६)
जॉफ आर्नोल्ड ५/११३ (३९ षटके)
२५७ (९८.१ षटके)
जॉफ बॉयकॉट ९७ (२२७)
कीथ बॉइस ५/७० (२२ षटके)
२५५ (८७.१ षटके)
अल्विन कालिचरण ८० (१३९)
जॉफ आर्नोल्ड ३/४९ (१८.१ षटके)
२५५ (१०५.१ षटके)
फ्रँक हेस १०६* (२३४)
कीथ बॉइस ६/७७ (२१.१ षटके)
वेस्ट इंडीज १५८ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन

२री कसोटी[संपादन]

९-१४ ऑगस्ट १९७३
विस्डेन चषक
धावफलक
वि
३२७ (१४९.३ षटके)
रॉय फ्रेडरिक्स १५० (४४३)
डेरेक अंडरवूड ३/४० (२४.३ षटके)
३०५ (१५६.४ षटके)
जॉफ बॉयकॉट ५६ (१५५)
गारफील्ड सोबर्स ३/६२ (३० षटके)
३०२ (१०३.४ षटके)
क्लाइव्ह लॉईड ९४ (१३९)
जॉफ आर्नोल्ड ४/४३ (२० षटके)
१८२/२ (६७ षटके)
डेनिस अमिस ८६* (१८६)
क्लाइव्ह लॉईड २/२६ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

२३-२७ ऑगस्ट १९७३
विस्डेन चषक
धावफलक
वि
६५२/८घो (१६८.४ षटके)
रोहन कन्हाई १५७ (२८०)
बॉब विलिस ४/११८ (३५ षटके)
२३३ (७३ षटके)
कीथ फ्लेचर ६८ (१२९)
कीथ बॉइस ४/५० (२० षटके)
१९३ (६५.३ षटके)
कीथ फ्लेचर ८६* (१३२)
कीथ बॉइस ४/४९ (१६ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि २२६ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ सप्टेंबर १९७३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८१ (५४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८२/९ (५४.३ षटके)
रोहन कन्हाई ५५ (७५)
डेरेक अंडरवूड ३/३० (११ षटके)
माइक डेनिस ६६ (११७)
वॅनबर्न होल्डर २/३४ (११ षटके)
इंग्लंड १ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: माइक डेनिस (इंग्लंड)

२रा सामना[संपादन]

७ सप्टेंबर १९७३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८९/९ (५५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९०/२ (४२.२ षटके)
कीथ फ्लेचर ६३ (८०)
मॉरिस फॉस्टर २/२२ (५ षटके)
रॉय फ्रेडरिक्स १०५ (१२२)
जॉफ आर्नोल्ड २/२४ (९ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: रॉय फ्रेडरिक्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • जॉन जेमिसन, डेव्हिड लॉईड (इं), रॉन हेडली आणि डेव्हिड मरे (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • वेस्ट इंडीजचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय तसेच इंग्लंडवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.