क्यू ग्रीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्यू ग्रीन
मैदान माहिती
स्थान लंडन, इंग्लंड

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

क्यू ग्रीन हे इंग्लंडच्या लंडन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत होते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना या मैदानावर आयोजित केलेला परंतु पावसामुळे तो सामना होऊ शकला नाही.