ऑड्री डसबरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑड्रे डसबरी या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑड्री डेल्फ डसबरी (५ मार्च, १९३४:इंग्लंड - १७ जून, २०१६:केंट, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६९ दरम्यान १० महिला कसोटी सामने आणि १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.