क्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००७ क्रिकेट विश्वचषक मधील संघ नायक.

क्रिकेट विश्वचषकस्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाची कामगिरी येथे आहे.

कामगिरी[संपादन]

२००७पर्यंत देशांची कामगिरीचा नकाशा

आतापर्यंत १७ संघ किमान एकदा क्रिकेट विश्वचषकाचे सामने (qualifying tournaments वगळता) खेळले आहेत. त्या पैकी ७ संघांनी प्रत्येक प्रतीयोगीतेत भाग घेतला आहे आणि फक्त ५ संघ जिंकले आहेत. वेस्ट इंडीज प्रथम दोन वेळा (१९ जून १९७५, २३ जून १९७९), ऑस्ट्रेलिया चार वेळा (०७ नोव्हेंबर १९८७, २० जून १९९९, २३ मार्च २००३ आणि १६, एप्रिल २००७) तर दक्षिण आशियातील देशांनी (भारत: २५ जून १९८३, ०२ एप्रिल २०११, पाकिस्तान: २५ मार्च १९९२, श्रीलंका: १७ मार्च १९९६) चार वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट इंडीज (१९७५, १९७९) व ऑस्ट्रेलिया (१९९९, २००३ व २००७) या दोनच देशांनी ही स्पर्धा लागोपाठ जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंतच्या विश्वचषकांतील पाच अंतिम स्पर्धांमध्ये खेळला आहे. इंग्लंड तीनदा अंतिम फेरीत पोचून एकदाही चिंकलेला नाही. कसोटी सामने न खेळणाऱ्या संघांपैकी केन्या उपांत्य फेरीत पोचला.

संघांची कामगिरी[संपादन]

संघ सहभाग सलग सहभाग पदार्पण शेवटचा सहभाग सर्वोत्तम कामगिरी माहिती
सामने विजय हार ड्रॉ अणिर्णित
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९७५ २००७ विजेता (१९८७,१९९९,२००३,) ५८ ४० १७
वेस्ट इंडीझ १९७५ २००७ विजेता (१९७५,१९७९) ४८ ३१ १६
भारतचा ध्वज भारत १९७५ २००७ विजेता (१९८३) ५५ ३१ २३
पाकिस्तान १९७५ २००७ विजेता (१९९२) ५३ २९ २२
श्रीलंका १९७५ २००७ विजेता (१९९६) ४६ १७ २७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९७५ २००७ उप विजेता (१९७९, १९८७,१९९२) ५० ३१ १८
न्यू झीलँड १९७५ २००७ उपांत्य फेरी (१९७५,१९७९,१९९२,१९९९) ५२ २८ २३
झिम्बाब्वे १९८३ २००७ सुपर सिक्स (१९९९,२००३) ४२ ३१
दक्षिण आफ्रिका १९९२ २००७ उपांत्य फेरी (१९९२, १९९९) ३० १९
केन्या १९९६ २००७ उपांत्य फेरी (२००३) २० १४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १९९९ २००७ प्रथम फेरी ११
कॅनडा १९७९ २००७ प्रथम फेरी
Flag of the Netherlands नेदरलँड्स १९९६ २००७ प्रथम फेरी ११ १०
स्कॉटलंड १९९९ २००७ प्रथम फेरी
बर्म्युडा २००७ २००७ -
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २००७ २००७ -
नामिबियन २००३ २००३ प्रथम फेरी
संयुक्त अरब अमिरात १९९६ १९९६ प्रथम फेरी
पूर्व आफ्रिका १९७५ १९७५ प्रथम फेरी

स्पर्धेगणिक कामगिरी[संपादन]

प्रत्येक क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघनिहाय कामिगरी.

Team १९७५ १९७९ १९८३ १९८७ १९९२ १९९६ १९९९ २००३ २००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २nd R१ R१ १st R१ २nd १st १st १st
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश             R१ R१ S८
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा                 R१
कॅनडाचा ध्वज कॅनडा   R१           R१ R१
पूर्व आफ्रिका R१                
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड SF २nd SF २nd २nd QF R१ R१ S८
भारतचा ध्वज भारत R१ R१ १st SF R१ SF S६ २nd R१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड                 S८
केन्याचा ध्वज केन्या           R१ R१ SF R१
नामिबियाचा ध्वज नामिबिया               R१  
Flag of the Netherlands नेदरलँड्स           R१   R१ R१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड SF SF R१ R१ SF QF SF S६ SF
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान R१ SF SF SF १st QF २nd R१ R१
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड             R१   R१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका         SF QF SF R१ SF
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका R१ R१ R१ R१ R१ १st R१ SF २nd
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती           R१      
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १st १st २nd R१ R१ SF R१ R१ S८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे     R१ R१ R१ R१ S६ S६ R१
Team १९७५ १९७९ १९८३ १९८७ १९९२ १९९६ १९९९ २००३ २००७

नोंद[संपादन]

  • १st - विजेता
  • २nd - उपविजेता
  • SF - उपांत्पफेरी
  • S८ - शेवटचे आठ
  • S६ - शेवटचे सहा (१९९९-२००३)
  • QF - उपउपांत्य फेरी (१९९६)
  • R१ - पहिली फेरी
  • Q - पुढील स्पर्धेसाठी पात्र

संघ[संपादन]

संघ