पॅट्रिक पॅटरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पॅट्रीक पॅटरसन या पानावरून पुनर्निर्देशित)

बॅलफोर पॅट्रिक पॅटरसन (१५ सप्टेंबर, १९६१:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९८६ ते १९९३ दरम्यान २८ कसोटी आणि ५९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.