आसिफ इक्बाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आसिफ इकबाल या पानावरून पुनर्निर्देशित)

आसिफ इकबाल रझ्वी (उर्दू: آصف اقبال رضوی) (जून ६, इ.स. १९४३ - ) हा पाकिस्तानकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.