क्रिकेट विश्वचषक, १९८३ - अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.रॉबर्ट्स, मार्शल, गार्नर , होल्डिंग व गोम्सच्या मारया पुढे मोहिंदर अमरनाथ (२६ धावा ८० चेंडू) व क्रिस श्रीकातं (३८ धावा ५७ चेंडू) यांचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजी मुळे भारतीय संघ सर्व बाद १८३ धावा करू शकला. परंतु भारतीय गोलंदाजांनी पिच व हवामानाचा योग्य उपयोग करून भक्कम वेस्ट इंडिज संघाला १४० धावातच बाद करून विश्वचषक जिंकला. अमरनाथ व मदनलाल ह्यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. अमरनाथ ने ७ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले व त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास[संपादन]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज फेरी भारतचा ध्वज भारत
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
भारतचा ध्वज भारत ३४ धावांनी पराजय सामना १ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३४ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०१ धावांनी विजयी सामना २ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५ गडी राखुन विजयी
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ गडी राखुन विजयी सामना ३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६२ धावांनी पराभव
भारतचा ध्वज भारत ६६ धावांनी विजयी सामना ४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६६ धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखुन विजयी सामना ५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३१ धावांनी विजयी
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १० गडी राखुन विजयी सामना ६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११८ धावांनी विजयी
संघ गुण सा वि हां अणि र.रे.
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २० ४.३०८
भारतचा ध्वज भारत १६ ३.८७०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३.८०८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३.४९२
अंतिम गुणस्थिती
संघ गुण सा वि हां अणि र.रे.
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २० ४.३०८
भारतचा ध्वज भारत १६ ३.८७०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३.८०८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३.४९२
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखुन विजयी उपांत्य इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखुन विजयी

अंतिम सामना[संपादन]

२५ जून १९८३
धावफलक
भारत Flag of भारत
१८३ (५४.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४० (५२ षटके)


भारताचा डाव[संपादन]

भारतचा ध्वज भारत फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
सुनिल गावस्कर झे †दुजॉन गो रॉबर्ट्स १२ १६.६६
श्रीकांत पायचीत मार्शल ३८ ५७ ६६.६६
मोहिंदर अमरनाथ गो होल्डिंग २६ ८० ३२.५
यशपाल शर्मा झे बदली (लोगी) गो गोम्स ११ ३२ ३४.३७
संदीप पाटील झे गोम्स गो गार्नर २७ २९ ९३.१
कपिल देव* झे होल्डिंग गो गोम्स १५ १८७.५
कीर्ती आझाद झे गार्नर गो रॉबर्ट्स
रॉजर बिन्नी झे गार्नर गो रॉबर्ट्स २५
मदनलाल गो मार्शल १७ २७ ६२.९६
सय्यद किरमाणी गो होल्डिंग १४ ४३ ३२.५५
बलविंदरसिंग संधू नाबाद ११ ३० ३६.६६
इतर धावा (बा ५, ले.बा. ५, वा. ९, नो. १) २०
एकूण (१० गडी ५४.४ षटके) १८३

गडी बाद होण्याचा क्रम: १-२ (गावस्कर), २-५९ (श्रीकांत), ३-९० (अमरनाथ), ४-९२ (यशपाल शर्मा), ५-११० (कपिल देव), ६-१११ (आझाद), ७-१३० (बिन्नी), ८-१५३ (पाटील), ९-१६१ (मदनलाल), १०-१८३ (किरमाणी)

फलंदाजी केली नाही:

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
ॲंडी रॉबर्ट्स १० ३२ ३.२
जोएल गार्नर १२ २४
माल्कम मार्शल ११ २४ २.१८
मायकेल होल्डिंग ९.४ २६ २.६८
लॅरी गोम्स ११ ४९ ४.४५
व्हिव्ह रिचर्ड्स

वेस्ट इंडिजचा डाव[संपादन]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
गॉर्डन ग्रीनीज गो संधू १२ ८.३३
डेसमंड हेन्स झे बिन्नी गो मदनलाल १३ ३३ ३९.३९
व्हिव्ह रिचर्ड्स झे कपिल देव गो मदनलाल ३३ २८ ११७.८५
क्लाइव्ह लॉईड* झे कपिल देव गो बिन्नी १७ ४७.०५
लॅरी गोम्स झे गावस्कर गो मदनलाल १६ ३१.२५
फाउद बॅकस झे †किरमाणी गो संधू २५ ३२
जेफ दुजॉन गो अमरनाथ २५ ७३ ३४.२४
माल्कम मार्शल झे गावस्कर गो अमरनाथ १८ ५१ ३५.२९
ॲंडी रॉबर्ट्स पायचीत कपिल देव १४ २८.५७
जोएल गार्नर नाबाद १९ २६.३१
मायकेल होल्डिंग पायचीत अमरनाथ २४ २५
इतर धावा (बा ०, ले.बा. ४, वा. १०, नो. ०) १४
एकूण (सर्व बाद, ५२ षटके) १४०

गडी बाद होण्याचा क्रम: १-५ (ग्रीनीज), २-५० (हेन्स), ३-५७ (रिचर्ड्स), ४-६६ (गोम्स), ५-६६ (लॉईड), ६-७६ (बच्चुस), ७-११९ (दुजॉन), ८-१२४ (मार्शल), ९-१२६ (रॉबर्ट्स), १०-१४० (होल्डिंग)

फलंदाजी केली नाही:

भारतचा ध्वज भारत गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
कपिल देव ११ २१ १.९
बलविंदरसिंग संधू ३२ ३.५५
मदनलाल १२ ३१ २.५८
रॉजर बिन्नी १० २३ २.३
अमरनाथ १२ १.७१
कीर्ती आझाद २.३३

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]