क्रिकेट विश्वचषक, १९७५ - अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२१ जुन १९७५ रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाइव्ह लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले.

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास[संपादन]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज फेरी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी राखुन विजयी सामना १ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७३ धावांनी विजयी
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखुन विजयी सामना २ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५२ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखुन विजयी सामना ३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गड्यांनी पराभव
संघ गुण सा वि हा ररे
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ ४.३५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.४३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.७८
अंतिम गुणस्थिती
संघ गुण सा वि हा ररे
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ ४.३५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.४३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.७८
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखुन विजयी उपांत्य इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखुन विजयी

अंतिम सामना[संपादन]

जून २१, १९७५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९१/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७४ (५८.४ षटके)
क्लाइव्ह लॉईड १०२ (८५)
गॅरी गिलमोर ५/४८ (१२ षटके)
इयान चॅपल ६२ (९३)
कीथ बॉइस ४/५० (१२ षटके)
वेस्ट इंडिज १७ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: डिकी बर्डटॉम स्पेंसर
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड


वेस्ट इंडिजचा डाव[संपादन]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
रॉय फ्रेडरिक्स हिट विकेट गो लिली १३ ५३.८४
गॉर्डन ग्रीनिज झे †मार्श गो थॉमसन १३ ६१ २१.३१
अल्विन कालिचरण झे †मार्श गो गिलमोर १२ १८ ६६.६६
रोहन कन्हाई गो गिलमोर ५५ १०५ ५२.३८
क्लाइव्ह लॉईड* झे †मार्श गो गिलमोर १०२ ८५ १२ १२०.००
व्हिव्ह रिचर्ड्स गो गिलमोर ११ ४५.४५
कीथ बॉइस झे ग्रेग गो थॉमसन ३४ ३७ ९१.८९
बर्नाड ज्युलियन नाबाद २६ ३७ ७०.२७
डेरिक मरे † झे व गो गिलमोर १४ १० १४०.००
वॅनबर्न होल्डर नाबाद ३००.००
इतर धावा (बा ०, ले.बा. ६, वा. ०, नो. ११) १७
एकूण (८ गडी ६० षटके) २९१

गडी बाद होण्याचा क्रम: १-१२ (फ्रेडरिक्स), २-२७ (कालिचरण), ३-५० (ग्रीनिज), ४-१९९ (लॉईड), ५-२०६ (कन्हाई), ६-२०९ (रिचर्ड्स), ७-२६१ (बॉइस), ८-२८५ (मरे)

फलंदाजी केली नाही: ॲंडी रॉबर्ट्स

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
डेनिस लिली १२ ५५ ४.५८
गॅरी गिलमोर १२ ४८
जेफ थॉमसन १२ ४४ ३.६६
मॅक्स वॉकर १२ ७१ ५.९१
ग्रेग चॅपल ३३ ४.७१
डग वॉल्टर्स २३ ४.६

ऑस्ट्रेलियाचा डाव[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ऍलन टर्नर धावबाद (रिचर्ड्स) ४० ५४ ७४.०७
रिक मॅककॉस्कर झे कालिचरण गो बॉइस २४ २९.१६
इयान चॅपल* धावबाद (रिचर्ड्स/लॉईड) ६२ ९३ ६६.६६
ग्रेग चॅपल धावबाद (रिचर्ड्स) १५ २३ ६५.२१
डग वॉल्टर्स गो लॉईड ३५ ५१ ६८.६२
रॉडनी मार्श † गो बॉइस ११ २४ ४५.८३
रॉस एडवर्ड्स झे फ्रेड्रिक्स गो बॉइस २८ ३७ ७५.६७
गॅरी गिलमोर झे कनाई गो बॉइस १४ ११ १२७.२७
मॅक्स वॉकर धावबाद (होल्डर) ७७.७७
जेफ थॉमसन धावबाद (†मरे) २१ २१ १००
डेनिस लिली नाबाद १६ १९ ८४.२१
इतर धावा (बा २, ले.बा. ९, वा. ०, नो. ७) १८
एकूण (सर्व बाद, ५८.४ षटके) २७४

गडी बाद होण्याचा क्रम: १-२५ (मॅककॉस्कर), २-८१ (टर्नर), ३-११५ (ग्रेग चॅपल), ४-१६२ (इयान चॅपल), ५-१७० (वॉल्टर्स), ६-१९५ (मार्श), ७-२२१ (गिलमोर), ८-२३१ (एडवर्ड्स), ९-२३३ (वॉकर), १०-२७४ (थॉमसन)

फलंदाजी केली नाही:

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
बर्नाड ज्युलियन १२ ५८ ४.८३
ॲंडी रॉबर्ट्स ११ ४५ ४.०९
कीथ बॉइस १२ ५० ४.१६
वॅनबर्न होल्डर ११.४ ६५ ५.५७
क्लाइव्ह लॉईड १२ ३८ ३.१६

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]