उपुल चंदना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उपुल चंदना (जन्म: ७ मे, १९७२ (1972-05-07), गॉल) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेटपटू आहे. प्रामुख्याने लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या चंदनाने आपल्या कारकिर्दीमध्ये १६ कसोटी सामन्यांमध्ये ६१६ धावा व ३७ बळी तर १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,६२७ धावा व १५१ बळी नोंदवले.

चंदना २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील कोलकाता टायगर्स ह्या संघासाठी देखील खेळला होता.

बाह्य दुवे[संपादन]