गाय डि आल्विस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रोनाल्ड गाय डि आल्विस (१५ फेब्रुवारी, इ.स. १९५९:कोलंबो, श्रीलंका - १२ जानेवारी, इ.स. २०१३:कोलंबो, श्रीलंका) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून ११ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

आल्विसची पत्नी रसांजली सिल्वा ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून क्रिकेट खेळली.


Cricketball.svg श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.