१९८२ आय.सी.सी. चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आजची स्त्री सक्षम होत आहे

जगभरात 8 मार्च हा महिला दिन साजरा केला जातो.यावर्षी 'इच फॉर इक्वल' अशी थीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जण समान असल्याचे यातून दाखविण्याचा प्रयत्न आहे. या थीम विषयी विचार करताना स्त्रियांना खरोखरच समान अधिकार मिळतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

   या प्रश्नांच्या खोलात जाऊन विचार केल्यास ' सर्वांना  समान अधिकार' मिळतो म्हणजे धाडसाचे ठरेल. आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बदलली नाही. मात्र त्यात बदल होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील काही प्रमाणात का होईना शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला आहे.याचे प्रमाण अत्यल्प आहे.मग 'चूल आणि मूल' या संकल्पनेतून बाहेर येण्यासाठी हे पुरेसे ठरलेले आहे.
     वयक्तिक माझ्या बाबतीत सांगताना मला आनंद होतो. मी सुद्धा ग्रामीण भागातील आहे. मात्र माझ्या 'अल्पशिक्षित'आईने मला शहरात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. प्रत्यक्षात येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी ती ठामपणे पाठीशी उभी राहिली.छोट्याशा शहरातून महानगरात शिक्षणासाठी पाठविण्याचे धाडस ही तिने केले.

औरंगाबाद मध्ये शिक्षण घेत असताना माझ्या दोन मोठया बहिणीनी सुद्धा प्रोत्साहन दिले.हे देत असताना त्यांनीच पालकत्वाची भूमिका बजावली .या मध्ये वडील, भाऊ,नातेवाईक असलेल्या पुरुष मंडळींनी ही सक्षमपणे पाठिंबा दिला.यामुळे शिक्षण घेता आले.त्याचवेळी माझ्या वयक्तिक आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले.यामुळे लग्ना सारखा ही महत्वाचा निर्णय मी स्वतः घेऊ शकले.लग्नानंतर माझ्या शिक्षणात किंवा राहणीमानात कोणताही बदल करावा लागला नाही.माझ्या सासू सासर्यांनी ही विचार,शिक्षण, वयक्तिक स्वातंत्र्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला नाही.हे बदलत्या स्त्री जीवनाचे वास्तव आहे.मात्र त्याचा वेग हा अल्प असल्यामुळे मोठया प्रमाणात बदल दिसून येत नाही.हे बदल दिसून येण्यासाठी स्त्री स्वातंत्र्य, समानता आणि सक्षमीकरणची चळवळ तळागाळापर्यत रुजण्याची गरज आहे.

संघ[संपादन]

गट अ गट ब
कॅनडाचा ध्वज कॅनडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
इस्रायलचा ध्वज इस्रायल पुर्व आफ्रिका
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग फिजीचा ध्वज फिजी
केनियाचा ध्वज केनिया मलेशियाचा ध्वज मलेशिया
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी Flag of the Netherlands नेदरलँड्स
Flag of the United States अमेरिका सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पश्चिम आफ्रिका

निकाल[संपादन]

गुणतालिका[संपादन]

गट अ[संपादन]

संघ विजय हार अनिर्णित गुण स्टा.रे.
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २४ ५.५
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १८ ३.८
कॅनडाचा ध्वज कॅनडा १८
केनियाचा ध्वज केनिया १६ ३.४
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १२
Flag of the United States अमेरिका १२ ३.६
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर २.४
इस्रायलचा ध्वज इस्रायल २.६

गट ब[संपादन]

संघ विजय हार अनिर्णित गुण स्टा.रे.
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २६ ५.२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २० ३.२
Flag of the Netherlands नेदरलँड्स १८ ३.६
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १२
फिजीचा ध्वज फिजी १० ३.६
पुर्व आफ्रिका १० २.८२
पश्चिम आफ्रिका १० २.८३
मलेशियाचा ध्वज मलेशिया

साखळी सामने[संपादन]

दिनांक संघ १ संघ २ निकाल मैदान धावफलक
१६-जून-८२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर केनियाचा ध्वज केनिया केनियाचा ध्वज केनिया - ९ गडी राखुन सोलीहल [१]
१६-जून-८२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी - ४ गडी राखुन बोर्नविल [२]
१६-जून-८२ Flag of the United States अमेरिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - १९१ धावांनी सोलीहल [३]
१६-जून-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पश्चिम आफ्रिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - ७६ धावांनी West Bromwich [४]
१६-जून-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा मलेशियाचा ध्वज मलेशिया बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - २८४ धावांनी Wednesbury [५]
१६-जून-८२ पुर्व आफ्रिका Flag of the Netherlands नेदरलँड्स Flag of the Netherlands नेदरलँड्स - २३ धावांनी सोलीहल [६]
१८-जून-८२ पुर्व आफ्रिका सिंगापूरचा ध्वज सिंगापूर सामना रद्द Walsall [७]
१८-जून-८२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर Flag of the United States अमेरिका अनिर्णित Alvechurch [८]
१८-जून-८२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग इस्रायलचा ध्वज इस्रायल हाँग काँगचा ध्वज हाँग काँग - १२३ धावांनी Studley [९]
१८-जून-८२ केनियाचा ध्वज केनिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - १२० धावांनी Wolverhampton [१०]
१८-जून-८२ फिजीचा ध्वज फिजी मलेशियाचा ध्वज मलेशिया अनिर्णित Colwall [११]
१८-जून-८२ Flag of the Netherlands नेदरलँड्स पश्चिम आफ्रिका सामना रद्द Rugby [१२]
२१-जून-८२ इस्रायलचा ध्वज इस्रायल पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी - ९ गडी राखुन Cheltenham [१३]
२१-जून-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पुर्व आफ्रिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - २६ धावांनी Swindon [१४]
२१-जून-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग सामना रद्द Burton-on-Trent [१५]
२१-जून-८२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे सामना रद्द Brewood [१६]
२१-जून-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा फिजीचा ध्वज फिजी बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - ५१ धावांनी Bromsgrove [१७]
२१-जून-८२ केनियाचा ध्वज केनिया Flag of the United States अमेरिका सामना रद्द Lichfield [१८]
२१-जून-८२ Flag of the Netherlands नेदरलँड्स सिंगापूरचा ध्वज सिंगापूर सामना रद्द Wolverhampton [१९]
२३-जून-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सिंगापूरचा ध्वज सिंगापूर सामना रद्द Lutterworth [२०]
२३-जून-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सामना रद्द Nuneaton [२१]
२३-जून-८२ पुर्व आफ्रिका मलेशियाचा ध्वज मलेशिया सामना रद्द Bridgnorth [२२]
२३-जून-८२ फिजीचा ध्वज फिजी पश्चिम आफ्रिका सामना रद्द Barnt Green [२३]
२३-जून-८२ इस्रायलचा ध्वज इस्रायल केनियाचा ध्वज केनिया अनिर्णित Pershore [२४]
२३-जून-८२ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी Flag of the United States अमेरिका सामना रद्द Warwick [२५]
२५-जून-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश फिजीचा ध्वज फिजी सामना रद्द Banbury [२६]
२५-जून-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा Flag of the Netherlands नेदरलँड्स सामना रद्द Birmingham [२७]
२५-जून-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अनिर्णित Leamington Spa [२८]
२५-जून-८२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर इस्रायलचा ध्वज इस्रायल अनिर्णित Wishaw [२९]
२५-जून-८२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग Flag of the United States अमेरिका सामना रद्द Aldridge [३०]
२५-जून-८२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर पश्चिम आफ्रिका सामना रद्द Wolverhampton [३१]
२८-जून-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी - २० धावांनी Kenilworth [३२]
२८-जून-८२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग हाँग काँगचा ध्वज हाँग काँग - ८ गडी राखुन Sutton Coldfield [३३]
२८-जून-८२ इस्रायलचा ध्वज इस्रायल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - ९ गडी राखुन Bloxwich [३४]
२८-जून-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मलेशियाचा ध्वज मलेशिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - १ धाव Kidderminster [३५]
२८-जून-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा सिंगापूरचा ध्वज सिंगापूर बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - ६ गडी राखुन Burton-on-Trent [३६]
२८-जून-८२ पुर्व आफ्रिका पश्चिम आफ्रिका अनिर्णित Dudley [३७]
२८-जून-८२ फिजीचा ध्वज फिजी Flag of the Netherlands नेदरलँड्स Flag of the Netherlands नेदरलँड्स - २६ धावांनी Hinckley [३८]
३०-जून-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा Flag of the United States अमेरिका कॅनडाचा ध्वज कॅनडा - १३८ धावांनी Sutton Coldfield [३९]
३०-जून-८२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग केनियाचा ध्वज केनिया केनियाचा ध्वज केनिया - ३ गडी राखुन Sutton Coldfield [४०]
३०-जून-८२ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - ९ गडी राखुन सोलीहल [४१]
३०-जून-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - ७ गडी राखुन Birmingham [४२]
३०-जून-८२ पुर्व आफ्रिका फिजीचा ध्वज फिजी पुर्व आफ्रिका - ८८ धावांनी Stafford [४३]
३०-जून-८२ मलेशियाचा ध्वज मलेशिया सिंगापूरचा ध्वज सिंगापूर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर - ६ गडी राखुन सोलीहल [४४]
२-जुलै-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा केनियाचा ध्वज केनिया कॅनडाचा ध्वज कॅनडा - ४५ धावांनी Old Hill [४५]
२-जुलै-८२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी - ९ गडी राखुन Market Harborough [४६]
२-जुलै-८२ इस्रायलचा ध्वज इस्रायल Flag of the United States अमेरिका Flag of the United States अमेरिका - ८ गडी राखुन Banbury [४७]
२-जुलै-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश Flag of the Netherlands नेदरलँड्स बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - ६ गडी राखुन Northampton [४८]
२-जुलै-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा पुर्व आफ्रिका बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - ६४ धावांनी Stratford-upon-Avon [४९]
२-जुलै-८२ मलेशियाचा ध्वज मलेशिया पश्चिम आफ्रिका अनिर्णित Wroxeter [५०]
५-जुलै-८२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - ७ गडी राखुन Wellesbourne [५१]
५-जुलै-८२ कॅनडाचा ध्वज कॅनडा इस्रायलचा ध्वज इस्रायल कॅनडाचा ध्वज कॅनडा - Wellesbourne [५२]
५-जुलै-८२ केनियाचा ध्वज केनिया पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी केनियाचा ध्वज केनिया - ३७ धावांनी Tamworth [५३]
५-जुलै-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा पश्चिम आफ्रिका बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - ७ गडी राखुन सोलीहल [५४]
५-जुलै-८२ फिजीचा ध्वज फिजी सिंगापूरचा ध्वज सिंगापूर फिजीचा ध्वज फिजी - १४ धावांनी Solihull [५५]
५-जुलै-८२ Flag of the Netherlands नेदरलँड्स मलेशियाचा ध्वज मलेशिया Flag of the Netherlands नेदरलँड्स - १२५ धावांनी Redditch [५६]

बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
जुलै ७- वेस्ट ब्रोमिच, इंग्लंड
  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२४/१०  
  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १२६/२  
 
जुलै १०- लीसेस्टर, इंग्लंड
     बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २३१/८
   झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २३२/५
तिसरे स्थान
जुलै ७- बर्मिंगहम, इंग्लंड जुलै ९- बोर्नविल, इंग्लंड
 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १५३/१०  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  २२४/१०
 बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा १५५/४    पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  २२५/७
दिनांक संघ १ संघ २ निकाल मैदान धावफलक
७-जुलै-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - ८ गडी राखुन वेस्ट ब्रोमिच [५७]
७-जुलै-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा - ६ गडी राखुन बर्मिंगहम [५८]
९-जुलै-८२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी - ३ गडी राखुन बोर्नविल [५९]
१०-जुलै-८२ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - ५ गडी राखुन लीसेस्टर [६०]

बाह्य दुवे[संपादन]