फ्रँक हेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रँक चार्ल्स हेस (इंग्लिश: Frank Charles Hayes) (डिसेंबर ६, इ.स. १९४७: प्रेस्टन, लँकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हेस इ.स. १९७३ ते इ.स्. १९७६ या कालखंडात इंग्लंड संघाकडून नऊ कसोटी व सहा एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.

बाह्य दुवे[संपादन]


इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.