पॉल डाउनटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पॉल डाउनटाउन या पानावरून पुनर्निर्देशित)

पॉल रुपर्ट डाउनटन (४ एप्रिल, १९५७:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७७ ते १९८८ दरम्यान ३० कसोटी आणि २८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.