इयान बिशप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इयान रफाएल बिशप (२४ ऑक्टोबर, १९६७:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९८८ ते १९९८ दरम्यान ४३ कसोटी आणि ८४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.