सलीम मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सलीम मलिक

सलीम मलिक (१६ एप्रिल, १९६३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९९९ मध्ये दरम्यान १०३ कसोटी आणि २८३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.