ब्रुस एडगर
Appearance
ब्रुस एड्रियन एडगर (२३ नोव्हेंबर, १९५६:वेलिंग्टन, न्यू झीलँड - हयात) हा
न्यूझीलंडकडून १९७८ ते १९८६ दरम्यान ३९ कसोटी आणि ६४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षण आणि डाव्या हाताने फलंदाजी करीत असे.