मार्क बर्गेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्क बर्गीस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मार्क गॉर्डन बर्गेस (१७ जुलै, १९४४:ऑकलंड, न्यूझीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६६ ते १९८१ दरम्यान ५० कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.