क्रिकेट विश्वचषक, २०१९ - संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलची त्याच्या पाचव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी निवड.[१]

क्रिकेट विश्वचषक, २०१९ साठी निवडल्या गेलेल्या संघांची ही यादी आहे.[२] सर्व १० संघांनी त्यांच्या १५ खेळाडूंची नावे २३ एप्रिल पर्यंत सादर करणे गरजेचे होते,[३] तर संघांतील बदल २२ मे पर्यंत करण्यास परवानगी आहे. [४] ३ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर करून सर्वप्रथम विश्वचषक संघ जाहीर करण्याचा मान न्यूझीलंडने मिळवला.[५] वेस्ट इंडीजने सर्वात शेवटी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवसानंतर, २४ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर केला.[६]

न्यूझीलंडचा टॉम ब्लंडेल आणि बांग्लादेशचा अबू जायेद हे दोन क्रिकेटपटू, त्यांची नावे विश्वचषक संघात निवडली जाण्याआधी एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळले नव्हते.[७][८] १३ मे २०१९ रोजी, जाएदने बांग्लादेशतर्फे वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड मधील तिरंगी मालिकेच्या पाचव्या सामन्यात पदार्पण केले. [९] इंग्लंडचा आयॉन मॉर्गन, वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आणि बांगलादेशचा मशरफे मोर्तझा, ह्या तीन कर्णधारांनी आधीच्या स्पर्धेत स्वतःच्या संघांचे नेतृत्व केले होते.[१०]

सूची[संपादन]

चिन्ह अर्थ
अ.क्र. खेळाडूचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील शर्ट क्रमांक
खेळाडू विकिपीडियावरील लेखात वापरले गेल्याप्रमाणे खेळाडूचे नाव. खेळाडू संघाचा कर्णधार किंवा उपकर्णधार असलेल्याचे सुद्धा दर्शवलेले आहे.
जन्मदिनांक जन्मदिनांक आणि ३० मे २०१९ पर्यंत वय
ए.दि. ३० मे २०१९ पर्यंत खेळलेले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने.[a]
भूमिका गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू, यष्टिरक्षक किंवा यष्टिरक्षक फलंदाज
फलंदाजी ज्या हाताने फलंदाज फलंदाजी करतात
गोलंदाजी पद्धत कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतात
लिस्ट अ किंवा स्थानिक संघ लिस्ट अ संघ, किंवा जर सदर देशाच्या एकदिवसीय सामन्यांना लिस्ट अ दर्जा नसल्यास स्थानिक एकदिवसीय संघ

संघ[संपादन]

अफगाणिस्तान[संपादन]

प्रशिक्षक: वेस्ट इंडीज फिल सिमन्स

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
११ गुल्बदीन नाइब () १६ मार्च १९९१ (वय २८) ४१ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती बूस्ट डिफेंडर
१९ रशीद खान (उ.क) २० सप्टेंबर १९९८ (वय २०) ५७ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन बंद-ए-अमिर ड्रॅगन्स
५५ आफताब आलम ३० नोव्हेंबर १९९२ (वय २६) अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती स्पीन घर टायगर्स
४४ असघर अफगाण २२ फेब्रुवारी १९८७ (वय ३२) ९४ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन अमो शार्क्स
१० दौलत झाद्रान १९ मार्च १९८८ (वय ३१) ७२ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती बंद-ए-अमिर ड्रॅगन्स
६६ हमिद हसन १ जून १९८७ (वय ३१) ३२ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती बंद-ए-अमिर ड्रॅगन्स
५० हाशमतुल्लाह शाहिदी ४ नोव्हेंबर १९९४ (वय २४) २९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बंद-ए-अमिर ड्रॅगन्स
हजरतुल्लाह झाझाई २३ मार्च १९९८ (वय २१) फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स अमो शार्क्स
मोहम्मद नबी ३ मार्च १९८५ (वय ३४) १११ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मिस आयनक नाइट्स
७७ मोहम्मद शाहझाद () ३१ जानेवारी १९८८ (वय ३१) ७६ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा स्पीन घर टायगर्स
८८ मुजीब उर रहमान २८ मार्च २००१ (वय १८) १७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बूस्ट डिफेंडर
नजीबुल्लाह झाद्रान १८ फेब्रुवारी १९९३ (वय २६) ४५ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बंद-ए-अमिर ड्रॅगन्स
१५ नूर अली झाद्रान १० जुलै १९८८ (वय ३०) १७ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती स्पीन घर टायगर्स
०८ रहमत शाह १६ मार्च १९९१ (वय २८) ५६ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन मिस आयनक नाइट्स
४५ समिउल्लाह शेनवारी ३१ डिसेंबर १९८७ (वय ३१) ७७ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन स्पीन घर टायगर्स

इंग्लंड[संपादन]

इंग्लंडचा १५ खेळाडूंचा संघ १७ एप्रिल रोजी घोषित झाला.[११] प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
१६ ओवेन मॉर्गन (क.) १० सप्टेंबर १९८६ (वय ३२) २१८ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती मिडलसेक्स
६३ जोस बटलर (उ.क., ) ८ सप्टेंबर १९९० (वय २८) १२७ यष्टीरक्षक उजखोरा लँकेशायर
१८ मोईन अली १८ जून १९८७ (वय ३१) ९२ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन वूस्टरशायर
५१ जॉनी बेरस्टो २६ सप्टेंबर १९८९ (वय २९) ५९ यष्टीरक्षक उजखोरा यॉर्कशायर विकिंग्स
५९ टॉम कुर्रान १२ मार्च १९९५ (वय २४) १४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती सरे
२४ ज्यो डेनली १६ मार्च १९८६ (वय ३३) १० अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेगस्पिन केंट स्पिटफायर्स
१० ॲलेक्स हेल्स ३ जानेवारी १९८९ (वय ३०) ७० फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती नॉट्स आऊटलॉज
१७ लियाम प्लंकेट ६ एप्रिल १९८५ (वय ३४) ७९ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने जलदगती सरे
९५ आदिल रशीद १७ फेब्रुवारी १९८८ (वय ३१) ८४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन यॉर्कशायर विकिंग्स
६६ ज्यो रूट ३० डिसेंबर १९९० (वय २८) १२७ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने फिरकी यॉर्कशायर विकिंग्स
२० जेसन रॉय २१ जुलै १९९० (वय २८) ७३ फलंदाज उजखोरा सरे
५५ बेन स्टोक्स ४ जून १९९१ (वय २७) ७९ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती ड्युरॅम
१५ डेव्हिड विली २८ फेब्रुवारी १९९० (वय २९) ४३ अष्टपैलू डावखोरा डाव्या हाताने मध्यमगती यॉर्कशायर विकिंग्स
१९ क्रिस वोक्स २ मार्च १९८९ (वय ३०) ८४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती वॉरविकशायर बेअर्स
३३ मार्क वूड ११ जानेवारी १९९० (वय २९) ४० गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती ड्युरॅम

३ मे, २०१९ पर्यंत खेळलेले सामने.
ॲलेक् हेल्सने बंदी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने माघार घेतली[१२]

ऑस्ट्रेलिया[संपादन]

ऑस्ट्रेलियाने त्यांचा १५ खेळाडूंचा संघ १५ एप्रिल रोजी जाहीर केला.[१३] झाय रिचर्डसनची ८ मे २०१९ रोजी संघात निवड करण्यात आली, परंतू खांदा निखळल्यामुळे त्याच्या ऐवजी केन रिचर्डसनला संघात स्थान मिळाले.[१४]

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया जस्टिन लँगर

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
आरोन फिंच () १७ नोव्हेंबर १९८६ (वय ३२) १०९ फलंदाज उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स व्हिक्टोरिया
३० पॅट कमिन्स (उ.क) ८ मे १९९३ (वय २६) ४८ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने जलदगती न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
ॲलेक्स कॅरे () २७ ऑगस्ट १९९१ (वय २७) १९ यष्टिरक्षक - फलंदाज डावखोरा दक्षिण ऑस्ट्रेलिया
६५ जेसन बेह्रेनड्रॉफ २० एप्रिल १९९० (वय २९) गोलंदाज उजखोरा डावखोरा मध्यमगती वेस्टर्न वॉरियर्स
नेथन कल्टर-नाईल ११ ऑक्टोबर १९८७ (वय ३१) २७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती वेस्टर्न वॉरियर्स
उस्मान ख्वाजा १८ डिसेंबर १९८६ (वय ३२) ३१ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन क्विन्सलँड बूल्स
६७ नेथन ल्योन २० नोव्हेंबर १९८७ (वय ३१) २५ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
शॉन मार्श ९ जुलै १९८३ (वय ३५) ७१ फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स वेस्टर्न वॉरियर्स
३२ ग्लेन मॅक्सवेल १४ ऑक्टोबर १९८८ (वय ३०) १०० अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन व्हिक्टोरिया
६० झाय रिचर्डसन २० सप्टेंबर १९९६ (वय २२) १२ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती वेस्टर्न वॉरियर्स
४७ केन रिचर्डसन १२ फेब्रुवारी १९९१ (वय २८) २० गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती दक्षिण ऑस्ट्रेलिया
४९ स्टीव्ह स्मिथ २ जून १९८९ (वय २९) १०८ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
५६ मिचेल स्टार्क ३० जानेवारी १९९० (वय २९) ७५ गोलंदाज डावखोरा डावखोरा जलदगती न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
१७ मार्कस स्टोइनिस १६ ऑगस्ट १९८९ (वय २९) ३३ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती वेस्टर्न वॉरियर्स
३१ डेव्हिड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय ३२) १०६ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिन न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
६३ ॲडम झाम्पा ३१ मार्च १९९२ (वय २७) ४४ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन दक्षिण ऑस्ट्रेलिया

दक्षिण आफ्रिका[संपादन]

दक्षिण आफ्रिकेने आपला संघ १८ एप्रिल रोजी जाहीर केला.[१५] हाताला दुखापत झाल्याने ॲनिरक नॉर्त्येने ७ मे रोजी संघातून माघार घेतली. त्याऐवजी क्रिस मॉरिसला स्थान मिळाले.[१६]

प्रशिक्षक: वेस्ट इंडीज ओटिस गिब्सन

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
१८ फाफ डु प्लेसिस () १३ जुलै १९८४ (वय ३४) १३४ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन टायटन्स
१२ क्विंटन डि कॉक (उ.क, ) १७ डिसेंबर १९९२ (वय २६) १०६ यष्टिरक्षक फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन टायटन्स
हाशिम अमला ३१ मार्च १९८३ (वय ३६) १७४ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन केप कोब्राझ
ऐडन मार्क्रम ४ ऑक्टोबर १९९४ (वय २४) १८ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन टायटन्स
७२ रॅसी व्हान डेर डुसेन ७ फेब्रुवारी १९८९ (वय ३०) फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन हायवेल्ड लायन्स
१० डेव्हिड मिलर १० जून १९८९ (वय २९) १२० फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन डॉल्फिन्स
२१ जेपी डुमिनी १४ एप्रिल १९८४ (वय ३५) १९४ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन केप कोब्राझ
२३ अँडिल फेह्लुक्वायो ३ मार्च १९९६ (वय २३) ३६ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती डॉल्फिन्स
२९ ड्वैन प्रिटोरियस २९ मार्च १९८९ (वय ३०) १९ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती हायवेल्ड लायन्स
डेल स्टाइन २७ जून १९८३ (वय ३५) १२५ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती टायटन्स
२५ कागिसो रबाडा २५ मे १९९५ (वय २४) ६४ गोलंदाज डावखोरा उजव्या हाताने जलदगती हायवेल्ड लायन्स
२२ लुंगी न्गिडी २९ मार्च १९९६ (वय २३) १३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती टायटन्स
२० ॲनरिक नॉर्त्ये १६ नोव्हेंबर १९९३ (वय २५) गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती वॉरियर्स
क्रिस मॉरिस ३० एप्रिल १९८७ (वय ३२) ३४ अष्टपैलू Right उजव्या हाताने मध्यमगती टायटन्स
इमरान ताहिर २७ मार्च १९७९ (वय ४०) ९८ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन डॉल्फिन्स
९० तबरैझ शम्सी १८ फेब्रुवारी १९९० (वय २९) गोलंदाज उजखोरा डावखोरा अन-ऑर्थोडॉक्स स्पिन टायटन्स

न्यूझीलंड[संपादन]

न्यूझीलंडने १५ खेळाडूंचा संघ ३ एप्रिल रोजी जाहीर केला..[१७]

प्रशिक्षक: न्यूझीलंड गॅरी स्टेड

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
२२ केन विल्यमसन () ८ ऑगस्ट १९९० (वय २८) १३९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
४८ टॉम लॅथम (उ.क., ) २ एप्रिल १९९२ (वय २७) ८५ यष्टिरक्षक - फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती कँटरबरी
३८ टिम साऊथी ११ डिसेंबर १९८८ (वय ३०) १३९ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
६६ टॉम ब्लंडेल १ सप्टेंबर १९९० (वय २८) यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन वेलिंग्टन
१८ ट्रेंट बोल्ट २२ जुलै १९८९ (वय २९) ७९ गोलंदाज उजखोरा डावखोरामध्यमगती नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
७७ कॉलिन दि ग्रँडहॉम २२ जुलै १९८६ (वय ३२) २८ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
८७ लॉकी फर्ग्युसन १३ जून १९९१ (वय २७) २७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती ऑकलंड एसेस
३१ मार्टिन गप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय ३२) १६९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन ऑकलंड एसेस
२१ मॅट हेन्री १४ डिसेंबर १९९१ (वय २७) ४३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती कँटरबरी
८२ कॉलीन मन्रो ११ मार्च १९८७ (वय ३२) ५१ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती ऑकलंड एसेस
५० जेम्स नीशॅम १७ सप्टेंबर १९९० (वय २८) ४९ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती वेलिंग्टन
८६ हेन्री निकोल्स १५ नोव्हेंबर १९९१ (वय २७) ४१ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कँटरबरी
७४ मिचेल सँटनर ५ फेब्रुवारी १९९२ (वय २७) ५९ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
६१ इश सोढी ३१ ऑक्टोबर १९९२ (वय २६) ३० गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
रॉस टेलर ८ मार्च १९८४ (वय ३५) २१८ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक सेंट्रल डिस्ट्रिक्ट

पाकिस्तान[संपादन]

पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेसाठी १८ एप्रिल रोजी संघ जाहीर केला.[१८]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका मिकी आर्थर

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
५४ सरफराज अहमद (, ) २२ मे १९८७ (वय ३२) १०१ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन क्वेट्टा ग्लॅडिएटर्स
५६ बाबर आझम (उ.क. ) १५ ऑक्टोबर १९९४ (वय २४) ५९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कराची किंग्स
१८ शोएब मलिक १ फेब्रुवारी १९८२ (वय ३७) २८२ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मुलतान सुलतान्स
३९ फखार झमान १० एप्रिल १९९० (वय २९) ३१ फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स लाहोर कलंदर्स
२६ इमाम उल हक १२ डिसेंबर १९९५ (वय २३) २४ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिन पेशावर झल्मि
६० अबिद अली १६ ऑक्टोबर १९८७ (वय ३१) फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन खैबर पखतूनवाला
मोहम्मद हफीझ १७ ऑक्टोबर १९८० (वय ३८) २०८ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन लाहोर कलंदर्स
२९ शदाब खान ४ ऑक्टोबर १९९८ (वय २०) ३४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन इस्लामाबाद युनायटेड
इमाद वसिम १८ डिसेंबर १९८८ (वय ३०) ३७ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स कराची किंग्स
३२ हसन अली ७ फेब्रुवारी १९९४ (वय २५) ४४ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती पेशावर झल्मि
४१ फहीम अश्रफ १६ जानेवारी १९९४ (वय २५) १५ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती इस्लामाबाद युनायटेड
४० शाहीन आफ्रिदी ६ एप्रिल २००० (वय १९) १० गोलंदाज डावखोरा डावखोरा जलदगती लाहोर कलंदर्स
८३ जुनैद खान २४ डिसेंबर १९८९ (वय २९) ७४ गोलंदाज उजखोरा डावखोराजलदगती मुलतान सुलतान्स
८७ मोहम्मद हसनैन ५ एप्रिल २००० (वय १९) गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती क्वेट्टा ग्लॅडिएटर्स
८९ हॅरिस सोहेल १५ ऑक्टोबर १९८९ (वय २९) ३१ फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स लाहोर कलंदर्स

१८ एप्रिल २०१९ पर्यंत खेळलेले सामने.

बांगलादेश[संपादन]

बांगलादेशने १५ खेळाडूंचा संघ १६ एप्रिल रोजी जाहीर केला.[१९]

प्रशिक्षक: इंग्लंड स्टीव र्‍होड्स

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
मशरफे मोर्तझा () ५ ऑक्टोबर १९८३ (वय ३५) २०९ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती रंगपूर रायडर्स
७५ शकिब अल हसन (उ.क) २४ मार्च १९८७ (वय ३२) १९८ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स ढाका डायनामाइट्स
२८ तमिम इक्बाल २० मार्च १९८९ (वय ३०) १९३ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
१६ लिटन दास १३ ऑक्टोबर १९९४ (वय २४) २८ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा सिलहट सिक्सर्स
१५ मुशफिकुर रहिम () ९ मे १९८७ (वय ३२) २०५ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती चित्तगाँग विकिंग्स
३० महमुद्दुला ४ फेब्रुवारी १९८६ (वय ३३) १७५ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन खुलना टायटन्स
मोहम्मद मिथुन १३ फेब्रुवारी १९९० (वय २९) १८ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा रंगपूर रायडर्स
शब्बीर रेहमान २२ नोव्हेंबर १९९१ (वय २७) ६० फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन सिलहट सिक्सर्स
५३ मेहेदी हसन मिराझ २५ ऑक्टोबर १९९६ (वय २२) २७ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन राजशाही किंग्स
५९ सौम्य सरकार २५ फेब्रुवारी १९९३ (वय २६) ४३ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती राजशाही किंग्स
३४ रुबेल हुसैन १ जानेवारी १९९० (वय २९) ९७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती ढाका डायनामाइट्स
७४ मोहम्मद सैफूद्दीन १ सप्टेंबर १९९६ (वय २२) १२ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
३२ मोसद्देक हुसैन १० डिसेंबर १९९५ (वय २३) २५ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन चित्तगाँग विकिंग्स
९० मुस्तफिजुर रेहमान ६ सप्टेंबर १९९५ (वय २३) ४६ गोलंदाज डावखोरा डावखोरामध्यमगती राजशाही किंग्स
१४ अबु जाएद २ ऑगस्ट १९९३ (वय २५) गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती चित्तगाँग विकिंग्स

भारत[संपादन]

भारताने १५-खेळाडूंचा संघ १५ एप्रिल रोजी जाहीर केला.[२०] त्याशिवाय जायबंदी झालेल्या खेळाडूंच्या जागी गरज पडल्यास खेळण्यासाठी अंबाती रायुडू, रिषभ पंत, अक्षर पटेल, नवदिप सैनी आणि इशांत शर्मा यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली.[२१]

प्रशिक्षक: भारत रवी शास्त्री

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
१८ विराट कोहली () ५ नोव्हेंबर १९८८ (वय ३०) २२७ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती दिल्ली
४५ रोहित शर्मा (उ.क) ३० एप्रिल १९८७ (वय ३२) २०६ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मुंबई
२५ शिखर धवन ५ डिसेंबर १९८५ (वय ३३) १२८ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन दिल्ली
लोकेश राहुल १८ एप्रिल १९९२ (वय २७) १४ फलंदाज उजखोरा कर्नाटक
५९ विजय शंकर २६ जानेवारी १९९१ (वय २८) अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती तमिळनाडू
महेंद्रसिंग धोणी () ७ जुलै १९८१ (वय ३७) ३४१ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती झारखंड
८१ केदार जाधव २६ मार्च १९८५ (वय ३४) ५९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन महाराष्ट्र
२१ दिनेश कार्तिक १ जून १९८५ (वय ३३) ९१ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा तमिळनाडू
युझवेंद्र चहल २३ जुलै १९९० (वय २८) ४१ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन हरयाणा
२३ कुलदीप यादव १४ डिसेंबर १९९४ (वय २४) ४४ गोलंदाज डावखोरा डावखोरा रिस्ट स्पिन उत्तर प्रदेश
१५ भुवनेश्वर कुमार ५ फेब्रुवारी १९९० (वय २९) १०५ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती उत्तर प्रदेश
९३ जसप्रीत बुमराह ६ डिसेंबर १९९३ (वय २५) ४९ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती गुजरात
३३ हार्दीक पंड्या ११ ऑक्टोबर १९९३ (वय २५) ४५ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती वडोदरा
रवींद्र जडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय ३०) १५१ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स सौराष्ट्र
११ मोहम्मद शमी ३ सप्टेंबर १९९० (वय २८) ६३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती बंगाल

वेस्ट इंडीज[संपादन]

वेस्ट इंडिजने त्यांचा विश्वचषक स्पर्धेसाठी संघ २४ एप्रिल रोजी जाहीर केला.[२२] १९ मे २०१९ रोजी सुनील आंब्रिस, ड्वेन ब्राव्हो, जॉन कॅम्पबेल, जोनाथन कार्टर, रोस्टन चेस, शेन डाउरिच, कीमो पॉल, खारी पिएर, रेमन रेफर आणि किरॉन पोलार्ड यांची नावे राखीव खेळाडू म्हणून घोषित केली गेली.[२३]

प्रशिक्षक: वेस्ट इंडीज फ्लॉईड राफेर

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
जेसन होल्डर () ५ नोव्हेंबर १९९१ (वय २७) ९१ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती बार्बाडोस
४५ ख्रिस गेल (उ.क) २१ सप्टेंबर १९७९ (वय ३९) २८९ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन जमैका
२६ कार्लोस ब्रेथवेट १८ जुलै १९८८ (वय ३०) ३३ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती बार्बाडोस
४६ डॅरेन ब्राव्हो ६ फेब्रुवारी १९८९ (वय ३०) ९५ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९ शेल्डन कॉट्रेल १९ ऑगस्ट १९८९ (वय २९) ११ गोलंदाज उजखोरा डावखोरामध्यमगती जमैका
९७ फॅबियान ॲलन ७ मे १९९५ (वय २४) गोलंदाज उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स जमैका
८५ शॅनन गॅब्रियेल २८ एप्रिल १९८८ (वय ३१) १३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती त्रिनिदाद आणि टोबॅगो
शिमरॉन हेटमायर २६ डिसेंबर १९९६ (वय २२) १६ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिन गयाना
शई होप १० नोव्हेंबर १९९३ (वय २५) ५२ फलंदाज उजखोरा डावखोरामध्यमगती बार्बाडोस
१७ इव्हिन लुईस २७ डिसेंबर १९९१ (वय २७) ३४ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती त्रिनिदाद आणि टोबॅगो
अ‍ॅशली नर्स २२ डिसेंबर १९८८ (वय ३०) ४६ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बार्बाडोस
२९ निकोलस पूरन () २ ऑक्टोबर १९९५ (वय २३) यष्टिरक्षक - फलंदाज डावखोरा त्रिनिदाद आणि टोबॅगो
२४ केमार रोच ३० जून १९८८ (वय ३०) ८१ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती बार्बाडोस
१२ आंद्रे रसेल २९ एप्रिल १९८८ (वय ३१) ५२ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने जलदगती जमैका
४२ ओशेन थॉमस १८ फेब्रुवारी १९९७ (वय २२) गोलंदाज डावखोरा उजव्या हाताने जलदगती जमैका

श्रीलंका[संपादन]

श्रीलंकेने विश्वचषक स्पर्धेसाठी संघ १८ एप्रिल रोजी जाहीर केला.[२४]

प्रशिक्षक: श्रीलंका चंडिका हथुरुसिंघा

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
२१ दिमुथ करुणारत्ने () २१ एप्रिल १९८८ (वय ३१) १७ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती सिंहली
७५ धनंजय डी सिल्वा (उ.क.) ६ सप्टेंबर १९९१ (वय २७) ३२ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन तमिळ युनियन
६९ अँजेलो मॅथ्यूज २ जून १९८७ (वय ३१) २०३ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती कोल्ट्स
२८ अविष्का फर्नांडो ५ एप्रिल १९९८ (वय २१) फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती कोल्ट्स
६६ लहिरु थिरिमन्ने ९ ऑगस्ट १९८९ (वय २९) ११७ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती रागमा
कुशल मेंडिस २ फेब्रुवारी १९९५ (वय २४) ६२ यष्टिरक्षक फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन कोलंबो
५५ कुशल परेरा () १७ ऑगस्ट १९९० (वय २८) ८८ यष्टिरक्षक फलंदाज डावखोरा डावखोरा मध्यमगती कोल्ट्स
थिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय ३०) १५३ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती सिंहली
१७ इसुरू उदाना १७ फेब्रुवारी १९८८ (वय ३१) अष्टपैलू उजखोरा डावखोरा मध्यमगती चिलॉ मरियन्स
४६ जेफ्री वाँडर्से ५ फेब्रुवारी १९९० (वय २९) ११ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन सिंहली
८८ जीवन मेंडिस १५ जानेवारी १९८३ (वय ३६) ५४ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिन तमिळ युनियन
५७ मिलिंद सिरिवर्धने ४ डिसेंबर १९८५ (वय ३३) २६ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स चिलॉ मरियन्स
९९ लसिथ मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ (वय ३५) २१८ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती नॉनडिस्क्रीप्ट्स
८२ सुरंगा लकमल १० मार्च १९८७ (वय ३२) ८१ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती तमिळ युनियन
६३ नुवान प्रदीप १९ ऑक्टोबर १९८६ (वय ३२) ३४ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती सिंहली

आकडेवारी[संपादन]

एकदिवसीय सामने[संपादन]

सर्वात कमी सामने[b] सर्वाधिक सामने[b]
न्यूझीलंड टॉम ब्लंडेल भारत महेंद्रसिंग धोणी ३४१
वेस्ट इंडीज निकोलस पुरन वेस्ट इंडीज ख्रिस गेल २८९
बांगलादेश अबू जाएद पाकिस्तान शोएब मलिक २८२
पाकिस्तान अबिद अली भारत विराट कोहली २२७
अफगाणिस्तान हजरतुल्लाह झाझाई न्यूझीलंड रॉस टेलर २१८
श्रीलंका लसिथ मलिंगा

वय[संपादन]

सर्वात लहान खेळाडू [c] [ संदर्भ हवा ] सर्वात मोठा खेळाडू [c] [ संदर्भ हवा ]
अफगाणिस्तान मुजीब उर रहमान 18 years, 2 months and 2 days दक्षिण आफ्रिका इम्रान ताहिर 40 years, 2 months and 3 days
पाकिस्तान शाहिन आफ्रिदी 19 years, 1 month and 24 days वेस्ट इंडीज ख्रिस गेल 39 years, 8 months and 9 days
पाकिस्तान मोहम्मद हसनैन 19 years, 1 month and 25 days पाकिस्तान मोहम्मद हाफिज 38 years, 7 months and 13 days
पाकिस्तान शदाब खान 20 years, 7 months and 26 days भारत महेंद्रसिंग धोणी 37 years, 10 months and 23 days
अफगाणिस्तान रशीद खान 20 years, 8 months and 10 days पाकिस्तान शोएब मलिक 37 years, 3 months and 29 days

नोंदी[संपादन]

  1. ^ ह्या आकड्यामध्ये सध्याचा राष्ट्रीय संघ, मागील राष्ट्रीय संघ आफ्रिकी XI, आशिया XI आणि आयसीसी विश्व XI ह्या संघांसाठी खेळले गेलेले सामने ह्यांसाहीत आहे.
  2. a b स्पर्धेच्या सुरवातीला संघात असलेले १५ खेळाडू तक्त्यात मोजले गेले आहेत. ३० मे २०१९ म्हणजेच विश्वचषक सामन्याच्या पहिल्या दिवसापर्यंतचे सामने मोजले गेले आहेत.
  3. a b स्पर्धेच्या सुरवातीला संघात असलेले १५ खेळाडू तक्त्यात मोजले गेले आहेत. ३० मे २०१९ म्हणजेच विश्वचषक सामन्याच्या पहिल्या दिवसापर्यंतचे वय मोजले गेले आहे.


संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: पाचव्या एकदिवसीय स्पर्धेसाठी वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेलची निवड". न्यूज हब. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  2. ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०१९– सर्व संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  3. ^ फोरसेथ, रॉब (२८ मार्च २०१९). "विश्वचषक स्पर्धेचे कोडे खूपच अवघड: फिंच". द सिडनी मॉर्निंग हेराल्ड. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  4. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: इंग्लंड संघात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत जोफ्रा आर्चर".". www.bbc.com. ३ मार्च २०१९. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  5. ^ "न्यूझीलंड संघात नवोदित ब्लंडेलची निवड, ॲस्टल ऐवजी सोधीला पसंती". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  6. ^ "वेस्ट इंडीजच्या विश्वचषक संघात आंद्रे रसेलची निवड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  7. ^ "एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवीन, कोण आहे टॉम ब्लंडेल?". इएसपीएन क्रिकइन्फो. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  8. ^ "अबू जाएद, मोसद्देक बांगलादेश विश्वचषक संघात". ढाका ट्रिब्यून. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  9. ^ "५वा सामना, आयर्लंड तिरंगि मालिका, डब्लिन, १३ मे २०१९". इएसपीएन क्रिकइनफो. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  10. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: कर्णधार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  11. ^ "इंग्लंडचा आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी प्राथमिक संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  12. ^ "उत्तेजनावर्धक पदार्थांच्या सेवनामुळे ॲलेक्स हेल्सला इंग्लंड विश्वचषक चमूमधून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २९ एप्रिल २०१९. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  13. ^ "विश्वचषक संघातून मोठे खेळाडू बाहेर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १९ मे २०१९ रोजी पाहिले. 
  14. ^ https://www.theage.com.au/sport/cricket/cruel-blow-as-jhye-richardson-ruled-out-of-world-cup-20190508-p51l3r.html
  15. ^ "Faf to lead experienced and exciting Proteas squad at ICC Men's Cricket World Cup". Cricket South Africa. 18 April 2019 रोजी पाहिले. 
  16. ^ "Chris Morris replaces Anrich Nortje in South Africa's CWC19 squad". International Cricket Council. 7 May 2019 रोजी पाहिले. 
  17. ^ "न्यूझीलंडचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर". न्यूझीलंड क्रिकेट. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  18. ^ "पाकिस्तानचा क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी संघ जाहीर". पाकिस्तान क्रिकेट मंडळ. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  19. ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: बांगलादेशचा संघ जाहीर". बांगलादेश क्रिकेट मंडळ. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  20. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (en मजकूर). १५ एप्रिल २०१९. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  21. ^ "अंबाती रायुडू, रिषभ पंत, नवदिप सैनी यांची विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (en मजकूर). १७ एप्रिल २०१९. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  22. ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक वेस्ट इंडिज संघ". क्रिकेट वेस्ट इंडीज. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  23. ^ "ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड वेस्ट इंडिज विश्वचषक संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
  24. ^ "श्रीलंकेचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ संघ". श्रीलंका क्रिकेट. २० मे २०१९ रोजी पाहिले.