Jump to content

तौसीफ अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तौसीफ अहमद (१० मे, १९५८ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९८० ते १९९३ दरम्यान ३४ कसोटी आणि ७० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.