वॉरेन लीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वारेन लेस या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉरेन केनेथ लीस (मार्च १९, इ.स. १९५३:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७६ व १९८३ दरम्यान २१ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

लीस यष्टिरक्षक होता.