मायकेल आथरटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मायकल आथरटन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मायकेल आथरटन
Athers3.JPG
Flag of England.svg इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मायकेल अँड्रु आथरटन
उपाख्य ऍथर्स, कॉक्रोच, ड्रेड, आयर्न माइक, एफईसी
जन्म २३ मार्च, १९६८ (1968-03-23) (वय: ५१)
फेल्सवर्थ, लँकेशायर,इंग्लंड
उंची ६ फु ० इं (१.८३ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (५३८) ऑगस्ट १० १९८९: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा क.सा. ऑगस्ट २७ २००१: वि ऑस्ट्रेलिया
आं.ए.सा. पदार्पण (१०८) जुलै १८ १९९०: वि भारत
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८७-१९८९ कँब्रिज विद्यापीठ
१९८७-२००१ लँकेशायर
१९८७-१९९० एम.सी.सी.
कारकिर्दी माहिती
क.सा.ए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ११५ ५४ ३३६ २८७
धावा ७७२८ १७९१ २१९२९ ९३४३
फलंदाजीची सरासरी ३७.६९ ३५.११ ४०.८३ ३६.४९
शतके/अर्धशतके १६/४६ २/१२ ५४/१०७ १४/५९
सर्वोच्च धावसंख्या १८५* १२७ २६८* १२७
चेंडू ४०८ ८९८१ २८७
बळी - १०८ २४
गोलंदाजीची सरासरी १५१.०० - ४३.८२ २९.६२
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/२० - ६/७८ ४/४२
झेल/यष्टीचीत ८३/- १५/- २६८/- १११/-

सप्टेंबर १, इ.स. २००७
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)


मायकेल आथरटन(मार्च २३, इ.स. १९६८:फेल्सवर्थ, लँकेशायर, इंग्लंड - ) (इंग्लिश: Michael Andrew Atherton) (मार्च २३, १९६८ - हयात) हा इंग्लंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू, पत्रकार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या आथरटनाने ५४ कसोटी सामन्यांत इंग्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

बाह्य दुवे[संपादन]