क्रिकेट विश्वचषक, १९९६ - अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१९९६च्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया संघांत खेळला गेला.

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्क टेलर (७४ - ८३ चेंडू) व रिकी पॉंटिंग (४५ - ७३ चेंडू) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हे दोन्ही गडी बाद झाल्यानंतर ऑस्टेलियाची घसरगुंडी झाली व संघ १/१३७ वरून ५/१७० ह्या स्थितित आला. श्रीलंकेच्या फिरकी मार्‍या समोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल झाल्यासारखे वाटत होते.

श्रीलंकेची सुरवात निराशाजनक झाली. स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करणारे सनथ जयसुर्या ९(७) व रोमेश कालुवितरणा ६(१३) धावा काढून लवकरच तंबूत परतले, तेव्हा संघाची धावसंख्या होती २३/२. असंका गुरूसिन्हा ६५ (९९) व अरविंद डि सिल्व्हा १०७(१२४) यांच्या ११५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकी संघाने अंतिम सामना २२ चेंडू व ७ गडी राखून आरामात जिंकला.

अरविंद डि सिल्व्हाला त्याच्या गोलंदाजीत (३/४२) व फलंदाजीत १०७(१२४) अशा उत्तम कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास[संपादन]

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका फेरी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वॉकओव्हर श्रीलंका सामना १ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वॉकओव्हर श्रीलंका
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी राखुन विजयी सामना २ केनियाचा ध्वज केनिया १६ धावांनी विजयी
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वॉकओव्हर श्रीलंका सामना ३ भारतचा ध्वज भारत १६ धावांनी विजयी
भारतचा ध्वज भारत ६ गडी राखुन विजयी सामना ४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ गडी राखुन विजयी
केनियाचा ध्वज केनिया १४४ धावांनी विजयी सामना ५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गड्यांनी पराभव
संघ गुण सा वि हा अणि सम नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० १.६०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.९०
भारतचा ध्वज भारत ०.४५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज −०.१३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.९३
केनियाचा ध्वज केनिया −१.००
अंतिम गुणस्थिती
संघ गुण सा वि हा अणि सम नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० १.६०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.९०
भारतचा ध्वज भारत ०.४५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज −०.१३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.९३
केनियाचा ध्वज केनिया −१.००
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखुन विजयी उपांत्यपुर्व न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखुन विजयी
भारतचा ध्वज भारत विजयी घोषित उपांत्य वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ धावांनी विजयी

अंतिम सामना[संपादन]

१७ मार्च १९९६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४१/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४५/३ (४६.२ षटके)

ऑस्ट्रेलियाचा डाव[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
मार्क टेलर झे जयसूर्या गो. डि सिल्व्हा ७४ ८३ ८९.१५
मार्क वॉ झे जयसूर्या गो. वास १२ १५ ८०
रिकी पॉंटिंग गो डि सिल्व्हा ४५ ७३ ६१.६४
स्टीव वॉ* झे डि सिल्व्हा गो. धर्मसेना १३ २५ ५२
शेन वॉर्न य †कालुवितरना गो. मुरलीधरन ४०
स्टुअर्ट लॉ झे. डि सिल्व्हा गो. जयसूर्या २२ ३० ७३.३३
मायकेल बेव्हन नाबाद ३६ ४९ ७३.४६
इयान हीली गो. डि सिल्व्हा ६६.६६
पॉल रायफेल नाबाद १३ १८ ७२.२२
इतर धावा (बा ०, ले.बा. १०, वा. ११, नो. १) २२
एकूण (७ गडी ५० षटके) २४१

गडी बाद होण्याचा क्रम: १-३६ (मार्क वॉ), २-१३७ (मार्क टेलर), ३-१५२ (रिकी पॉंटिंग), ४-१५६ (शेन वॉर्न), ५-१७० (स्टीव वॉ), ६-२०२ (लॉ), ७-२०५ (हीली)

फलंदाजी केली नाही: डेमियन फ्लेमिंग, ग्लेन मॅक्ग्राथ

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
प्रमोद्य विक्रमसिंगे ३८ ५.४२
चमिंडा वास ३०
मुथिया मुरलीधरन १० ३१ ३.१
कुमार धर्मसेना १० ४७ ४.७
सनत जयसूर्या ४३ ५.३७
अरविंद डि सिल्व्हा ४२ ४.६६

श्रीलंकेचा डाव[संपादन]

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
सनत जयसूर्या धावबाद १२८.५७
रोमेश कालुवितरणा झे. बेव्हन गो. फ्लेमिंग १३ ४६.१५
असंका गुरूसिन्हा गो रायफेल ६५ ९९ ६५.६५
अरविंद डि सिल्व्हा नाबाद १०७ १२४ १३ ८६.२९
अर्जुन रणतुंगा* नाबाद ४७ ३७ १२७.०२
इतर धावा (बा १, ले.बा. ४, वा. ५, नो. १) ११
एकूण (३ गडी ४६.२ षटके) २४५

गडी बाद होण्याचा क्रम: १-१२ (जयसूर्या), २-२३ (कालुवितरणा), ३-१४८ (गुरूसिन्हा)

फलंदाजी केली नाही: तिलकरत्ने, महानामा, धर्मसेना, वास, विक्रमसिंगे, मुरलीधरन

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
ग्लेन मॅकग्रा ८.२ २८ ३.३६
डेमियन फ्लेमिंग ४३ ७.१६
शेन वॉर्न १० ५८ ५.८
पॉल रायफेल १० ४९ ४.९
मार्क वॉ ३५ ५.८३
स्टीव वॉ १५
मायकेल बेव्हन १२

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]