दीपक पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिपक पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

दीपक पटेल (२५ ऑक्टोबर, १९५८:नैरोबी, केन्या - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८७ ते १९९७ दरम्यान ३७ कसोटी आणि ७५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.