Jump to content

ब्रायन लारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रायन लारा हे वेस्ट इंडीजचे एक क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांचे नावे क्रिकेटचे अनेक विश्वविक्रम आहेत.[ स्पष्टिकरण हवे] ब्रायन लारा हा वेस्ट इंडीजच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. सर डोनाल्ड ब्रॅडमन नंतर लारा हा एकमेव फलंदाज आहे  ज्याने मोठी धावसंख्या केली आहे.  

ब्रायन लारा काही काळ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा  होता . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत त्याने हा  विक्रम केला .  यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरच्या नावावर होता .  बॉर्डरने कसोटी क्रिकेटमध्ये ११,१७४ धावा केल्या. ३६ कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावा करणारा पहिला खेळाडू बनण्याचा विक्रमही वर्षीय लाराच्या नावावर आहे.


ब्रायन लारानी कसोटी क्रिकेटमधील एका डावात केलेला ४०० धावांचा विश्वविक्रम अाजही अबधित आहे.[ संदर्भ हवा ]

ब्रायन लारा
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव ब्रायन चार्ल्स लारा
उपाख्य द प्रिन्स
जन्म २ मे, १९६९ (1969-05-02) (वय: ५५)
सांता क्रुझ,त्रिनिदाद आणि टोबॅगो
उंची ५ फु ८ इं (१.७३ मी)
विशेषता मधल्या फळीतील फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८७–२००६ Trinidad and Tobago
१९९४–१९९८ Warwickshire
१९९२–१९९३ Transvaal
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १३१ २९९ २५९ ४२९
धावा ११९५३ १०४०५ २१९७१ १४६०२
फलंदाजीची सरासरी ५२.८८ ४०.४८ ५१.५७ ३९.६७
शतके/अर्धशतके ३४/४८ १९/६३ ६४/८७ २७/८६
सर्वोच्च धावसंख्या ४००* १६९ ५०१* १६९
चेंडू ६० ४९ ५१४ १३०
बळी
गोलंदाजीची सरासरी १५.२५ १०४.०० २९.८०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी २/५ १/१ २/५
झेल/यष्टीचीत १६४/– १२०/– ३१७/– १७७/–

१८ ऑगस्ट, इ.स. २००७
दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर)