ॲलन लॅम्ब
Appearance
(ऍलन लॅम्ब या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲलन जोसेफ लॅम्ब (जून २०, इ.स. १९५४:केप प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
![]() |
---|
![]()
|