लियाम प्लंकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना प्लंकेट

लियाम प्लंकेट (Liam Edward Plunkett; ६ एप्रिल १९८५ (1985-04-06), मिडल्सब्रो) हा एक इंग्लिश क्रिकेटपटू आहे. प्रामुख्याने गोलंदाज असलेला प्लंकेट उजव्या हाताने द्रुतगती गोलंदाजी करतो. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या प्लंकेटने आजवर इंग्लंड क्रिकेट संघाकडून ३४ एकदिवसीय व १३ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.