Jump to content

रणजित फर्नांडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रणजित फर्नांडो (फेब्रुवारी २२, इ.स. १९४४:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. खेळातून निवृत्त झाल्यावर फर्नांडो दूरचित्रवाणीवर समालोचन करतो. हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.