क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट विश्वचषक
वेगवेगळ्या विश्वचषक ट्रॉफिज
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ १९७५
प्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश १६
सद्य विजेता ऑस्ट्रेलिया
जास्त धावा सचिन तेंडुलकर (१७३२)
जास्त बळी ग्लेन मॅकग्रा(२६)
संकेत स्थळ www.cricketworldcup.com


आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटीएकदिवसीय सामने खेळणाऱ्या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.

इतिहास[संपादन]

१९७५ साली सर्व प्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड मध्ये करण्यात आले. पहिल्या विश्वचषकात सहभागी झालेले संघ होते, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, न्यू झीलँड (कसोटी खेळणारे संघ), श्रीलंकापूर्व आफ्रिका.

माहिती[संपादन]

साल यजमान देश अंतिम सामन्याचे ठिकाण अंतिम सामना
विजेते निकाल उपविजेते
१९७५
तपशील
इंग्लंड
इंग्लंड
लॉर्डस्, लंडन,
इंग्लंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२९१/८ (६० षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी
धावफलक
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७४ सर्वबाद (५८.४ षटके)
१९७९
तपशील"
इंग्लंड
इंग्लंड
लॉर्डस्, लंडन,
इंग्लंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८६/९ (६० षटके)
वेस्ट इंडीज ९२ धावांनी विजयी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९४ सर्वबाद (५१ षटके)
१९८३
तपशील"
इंग्लंड वेल्स
इंग्लंड, वेल्स
लॉर्डस्, लंडन,
इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
१८३ सर्वबाद (५४.४ षटके)
भारत ४३ धावांनी विजयी
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४० सर्वबाद (५२ षटके)
१९८७
तपशील"
भारत पाकिस्तान
भारत, पाकिस्तान
इडन गार्डन्स, कोलकाता,
भारत
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५३/५ (५० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४६/८ (५० षटके)
१९९२
तपशील"
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड
ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न,
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४९/६ (५० षटके)
पाकिस्तान २२ धावांनी विजयी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२७ (४९.२ षटके)
१९९६
तपशील"
पाकिस्तान भारत श्रीलंका
भारत, पाकिस्तान, श्रीलंका
गद्दाफी मैदान, लाहोर,
पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४५/३ (४६.२ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
धावफलक
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४१/७ (50 overs)
१९९९
तपशील"
इंग्लंड वेल्स स्कॉटलंड आयर्लंडचे प्रजासत्ताक नेदरलँड्स
इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, आयर्लंड, नेदरलँड्स
लॉर्डस्, लंडन,
इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३/२ (२०.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
धावफलक
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३३ (३९ षटके)
२००३
तपशील"
दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे केन्या
दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे, केन्या
वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग,
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५९/२ (५० षटके)
ऑस्ट्रेलिया १२५ धावांनी विजयी
धावफलक
भारतचा ध्वज भारत
२३४ (३९.२ षटके)
२००७
तपशील"
वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन,
बार्बाडोस
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८१/४ (३८ षटके)
ऑस्ट्रेलिया ५३ धावांनी विजयी (ड/ल)
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१५/८ (३६ षटके)
२०११
तपशील"
भारत श्रीलंका बांगलादेश
भारत, श्रीलंका, बांग्लादेश
वानखेडे स्टेडियम, मुंबई,
भारत
भारतचा ध्वज भारत
२७७/४ (४८.२ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२७४/६ (५० षटके)
२०१५
तपशील"
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड
ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न,
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८६/३ (३३.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८३ (४५ षटके)
२०१९
तपशील"
इंग्लंड वेल्स
इंग्लंड, वेल्स
लॉर्ड्स, लंडन,
इंग्लंड
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४१ (५० षटके)
सामना बरोबरीत, सुपर ओव्हर बरोबरीत, इंग्लंड सर्वाधिक चौकारांनिशी विजयी
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४१/८ (५० षटके)
२०२३
तपशील"
भारत
भारत
२०२७
तपशील"
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे झिम्बाब्वे
नामिबिया नामिबिया
२०३१
तपशील"
भारत भारत
बांगलादेश बांगलादेश

विश्वचषक पदार्पण[संपादन]

  • १९७५ -ऑस्ट्रेलिया, ईस्ट आफ्रिका, इंग्लंड, भारत, न्यू झीलँड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज
  • १९७९ - कॅनडा
  • १९८३ - झिम्बाब्वे
  • १९९२ - दक्षिण आफ्रिका
  • १९९६ - केन्या, नेदरलँड्स, संयुक्त अरब अमिराती
  • १९९९ - बांगलादेश, स्कॉटलंड
  • २००३ - नामिबीया
  • २००७ - बर्म्युडा , आयर्लंड
  • २०१५ - अफगाणिस्तान

संघांची कामगिरी[संपादन]

यजमान

संघ
१९७५
(८)
१९७९
(८)
१९८३
(८)
१९८७
(८)
१९९२
(९)
१९९६
(१२)
१९९९
(१२)
२००३
(१४)
२००७
(१६)
२०११
(१४)
२०१५
(१४)
२०१९
(१०)
२०२३
(१०)
२०२७
(१४)
२०३१
(१४)
सहभाग
इंग्लंड इंग्लंड इंग्लंड
वेल्स
भारत
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
भारत
पाकिस्तान
श्रीलंका
इंग्लंड
वेल्स
आयर्लंडचे प्रजासत्ताक
नेदरलँड्स
स्कॉटलंड
दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे
केन्या
वेस्ट इंडीज भारत
श्रीलंका
बांगलादेश
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
इंग्लंड
वेल्स
भारत दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे
नामिबिया
भारत
बांगलादेश
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयसीसी सदस्य नाही x पा नि नि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया उवि वि वि वि वि उ.उ. वि उप पा नि नि १२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयसीसी सदस्य नाही सु.८. उ.उ. पा नि पा
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा x नि नि
कॅनडाचा ध्वज कॅनडा x नि नि नि
पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका आयसीसी सदस्य नाही 1
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड उप उवि उप उवि उवि उ.उ. सु.८ उ.उ. वि पा नि नि १२
भारतचा ध्वज भारत वि उप उप सु.६ उवि वि उप उप पा नि पा १२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयसीसी सदस्य नाही सु.८ नि नि नि
केन्याचा ध्वज केन्या पूर्व आफ्रिकेचा भाग उप नि नि
नामिबियाचा ध्वज नामिबिया आयसीसी सदस्य नाही नि पा नि
Flag of the Netherlands नेदरलँड्स x नि नि नि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड उप उप उप उ.उ. उप सु.६ उप उप उवि उवि पा नि नि १२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान उप उप उप वि उ.उ. उवि उप उ.उ. पा नि नि १२
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड इंग्लंडचा भाग x नि नि नि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका निलंबीत उप उ.उ. उप उप उ.उ. उप नि पा नि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि उप उवि उवि उ.उ. नि नि नि १२
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती आयसीसी सदस्य नाही x नि नि नि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वि वि उवि उप सु.८ उ.उ. उ.उ. नि नि नि १२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आयसीसी सदस्य नाही सु.६ सु.६ नि पा नि

चिन्हे

संघ सहभाग सलग सहभाग प्रदार्पण शेवटचा सहभाग सर्वोत्तम प्रदर्शण माहिती
सामने विजय हार ड्रॉ अणिर्णित
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९७५ २००७ विजेता (१९८७,१९९९,२००३,२००७, २०१५) ५८ ४० १७
West-indies.png वेस्ट इंडीझ १९७५ २००७ विजेता (१९७५,१९७९) ४८ ३१ १६
भारतचा ध्वज भारत १९७५ २००७ विजेता (१९८३, २०११)

उपविजेता (२००३)

५५ ३१ २३
Flag of Pakistan.svg पाकिस्तान १९७५ २००७ विजेता (१९९२) ५३ २९ २२
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका १९७५ २००७ विजेता (१९९६) ४६ १७ २७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९७५ २००७ उप विजेता (१९७९, १९८७,१९९२) ५० ३१ १८
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड १९७५ २००७ उपांत्य फेरी (१९७५,१९७९,१९९२,१९९९) ५२ २८ २३
Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे १९८३ २००७ सुपर सिक्स (१९९९,२००३) ४२ ३१
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका १९९२ २००७ उपांत्य फेरी (१९९२, १९९९) ३० १९
Flag of Kenya.svg केन्या १९९६ २००७ उपांत्य फेरी (२००३) २० १४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १९९९ २००७ प्रथम फेरी ११
Flag of Canada.svg कॅनडा १९७९ २००७ प्रथम फेरी
Flag of the Netherlands नेदरलँड्स १९९६ २००७ प्रथम फेरी ११ १०
Flag of Scotland.svg स्कॉटलंड १९९९ २००७ प्रथम फेरी
Flag of Bermuda.svg बर्म्युडा २००७ २००७ -
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २००७ २००७ -
Flag of Namibia.svg नामिबियन २००३ २००३ प्रथम फेरी
Flag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात १९९६ १९९६ प्रथम फेरी
पूर्व आफ्रिका १९७५ १९७५ प्रथम फेरी

बाह्य दुवे[संपादन]