ताहिर नक्काश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताहिर नक्काश (६ जून, इ.स. १९५९:लाहोर, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९८० ते १९८५ पर्यंत १५ कसोटी आणि ४० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.