जॉन ब्रेसवेल
Appearance
जॉन गॅरी ब्रेसवेल (एप्रिल १५, इ.स. १९५८:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा
न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक आहे.
याचा भाऊ ब्रेंडन ब्रेसवेल तसेच दोन पुतणे डग आणि मायकेल ब्रेसवेल सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.