अशांत डि मेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अशांत डिमेल या पानावरून पुनर्निर्देशित)

अशांत लकदासा फ्रांसिस डि मेल (९ मे, १९५९:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. याने श्रीलंकेकडून कसोटी क्रिकेटमधील पहिला चेंडू टाकला होता.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.