वेन डॅनियल
Appearance
(वायने डॅनियल या पानावरून पुनर्निर्देशित)
वेन डॅनियल्स याच्याशी गल्लत करू नका.
वेन वेंडेल डॅनियल (जानेवारी १६, इ.स. १९५६:सेंट फिलिप पॅरिश, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून १० कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
![]() |
---|
![]() |