वीरेंद्र सेहवाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विरेंद्र सेहवाग या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती

वीरेंद्र सेहवाग हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हातानी फलंदाजीगोलंदाजी सुद्धा करतो. वीरेंद्र सेहवाग हा दिल्ही शहराचा रहवसी आहे.

आंतरराष्ट्रीय शतके[संपादन]

कसोटी शतके[संपादन]

विरेंद्र सेहवागचे कसोटी शतके
धावा सामना विरुद्ध शहर/देश स्थळ वर्ष
[१] १०५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका स्प्रिंगबॉक पार्क २००१
[२] १०६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नॉटिंगहॅम, इंग्लंड ट्रेंट ब्रिज २००२
[३] १४७ १० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मुंबई, भारत वानखेडे मैदान २००२
[४] १३० १६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मोहाली, भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम २००३
[५] १९५ १९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान २००३
[६] ३०९ २१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मुलतान, पाकिस्तान मुलतान क्रिकेट मैदान २००४
[७] १५५ २५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चेन्नई, भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम २००४
[८] १६४ २८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका कानपूर, भारत ग्रीन पार्क २००४
[९] १७३ ३२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोहाली, भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम २००५
[१०] २०१ ३४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बंगळूर, भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम २००५
[११] २५४ ४० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान लाहोर, पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम २००६
[१२] १८० ४७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ग्रोस आयलेट, सेंट लुसिया बोसेजू मैदान २००६
[१३] १५१ ५४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल २००८
[१४] ३०९ ५५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका चेन्नई, भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम २००८

एकदिवसीय शतके[संपादन]

विरंद्र सेहवागचे एकदिवसीय शतके
धावा सामना विरुद्ध शहर/देश स्थळ वर्ष
[१] १०० १५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड कोलंबो, श्रीलंका सिंहलीज क्रिकेट ग्राउंड २००१
[२] १२६ ४० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड कोलंबो, श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान २००२
[३] ११४* ४६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज राजकोट, भारत माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान २००२
[४] १०८ ५२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड नेपियर, न्यू झीलँड मॅकलीन पार्क २००२
[५] ११२ ५६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑकलंड, न्यू झीलँड ईडन पार्क २००३
[६] १३० ७८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हैदराबाद, भारत लाल बहादूर शास्त्री मैदान २००३
[७] १०८ १०८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कोची, भारत नेहरू मैदान २००५
[८] ११४ १६९ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद क्वीन्स पार्क ओव्हल २००७11

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]