शेन थॉमसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शेन अलेक्झांडर थॉमसन (२७ जानेवारी, १९६९:हॅमिल्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९० ते १९९९ दरम्यान १९ कसोटी आणि ५६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.